अलिबाग: RCF कंपनीविरोधात सुरू असलेले आंदोलन स्थगित..@raigadnews24
Alibag, Raigad | Oct 14, 2025 अलिबाग येथील RCF कंपनी विरोधात आज सकाळपासून आंदोलन सुरु होत. प्रकल्पग्रस्तांना नोकरी, प्रदुषण आणि प्रदुषीत पाणी खोल समुद्रात सोडण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईप लाईनमुळे कोळी बांधवांचे होणारे नुकसान या प्रश्नांसाठी गेली 17 वर्ष येथील स्थानिक प्रकल्पग्रस आंदोलन करीत आहेत. आज या आंदोलनाच नेतृत्व शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी केल आणि अलिबाग मांडवा रस्ता जाम केला.