शिंदखेडा: गोपालपुरा भागात राहणाऱ्या विवाहितेचा सासरी छळ पतीविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल.
गोपालपुरा भागात राहणाऱ्या विवाहितेचा सासरी छळ. 37 वर्षे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी माझ्या पत्नी सांगत होती की मला तुझ्यासोबत मला संसार करायचा नाही तुला खाऊटी पाहिजे तर मी तुला खोटी देऊन देईन इथून चालली जा मग जिवंत सोडणार नाही. अशी धमकी देत माझा वाईट वाईट शिवीगाळ करत माझा शारीरिक व मानसिक छळ केला होता. व तसेच मला जेव्हेटर मारण्याची धमकी दिली होती यावरून दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.