मुंबई आग्रा महामार्गावर चिकूच्या बागेसमोर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिली धडक देऊन वाहन चालक पसर झाला या अपघातात मोटर सायकल स्वार गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुणवायकेने तात्काळ घटना सुविधा अकलूज पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले