पेण: पेण मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा, शेकडो आदिवासी तरुणांच्या उपस्थितीत समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन
Pen, Raigad | Aug 9, 2025
पेण तालुक्यातील आदिवासी तरुणांनी विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवून आदिवासी दिन साजरा केला.सुनील वाघमारे ह्या आदिवासी...