Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: कोराडी तलावाचे होणार कायापालट: अत्याधुनिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार - पालकमंत्री

Nagpur Rural, Nagpur | Jun 12, 2026
नागपूरजवळील कोराडी येथील महाजेनकोच्या मालकीच्या २७२ हेक्टर क्षेत्रफळाच्या विस्तीर्ण तलावाचे आता नूतनीकरण करण्यात येणार आहे. या तलावाचे शुद्धीकरण, खोलीकरण आणि सुशोभीकरण करून त्याचे रूपांतर एका अत्याधुनिक पर्यटन केंद्रात करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री यांनी केली आहे.