जालना: तरुणांनी वेजनापासून मुक्त राहावे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर टाकसाळ
Jalna, Jalna | May 2, 2026 तरुणांनी व्यसनापासून मुक्त राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जालिंदर टास्क आहे यांनी केले आहे सकाळी सहा वाजता वाजल्यापासून दारू पिणारा माणूस आज व्यसनापासून मुक्तता मिळाली आहे त्यामुळे त्यांना आनंद होत आहे