भोकर: एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बचत गटाच्या नावाने बनावट कागदपत्रे तय्यार करून लावला बँकेला 30 लाखांचा चुना
Bhokar, Nanded | Oct 16, 2025 मे 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान एचडीएफसी बँक शाखा भोकर येथे बँकेत काम करणाऱ्या (1) पंकज संतोष पवार (2) कुणाल इंदल राठोड (3) दयानंद कृष्णाजी गोडबोले (4) सचिन बाबुराव कांबळे आदींनी संगणमत करून महिला बचत गटाचे बनावट सदस्य तयार करून त्यांच्या नावे कर्ज मंजूर करून सदस्यांचा विश्वास संपादन करून त्यांचे एटीएम कार्डचे पासवर्ड घेऊन सदस्यांच्या परवानगीशिवाय पैसे काढून घेतले व सदस्यांच्या हप्त्याची रक्कम न भरता 30,86,260 रु. ची फसवणूक करून अपहार केल्या प्रकरणी फिर्यादी आनंद सूर्यकांत कडतन यांनी दि