जालना: दरेगाव वन विभागाच्या शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून; परिसरात खळबळ
Jalna, Jalna | Apr 19, 2026 जालना तालुक्यातील दरेगाव येथील वन विभागाच्या शिवारात असलेल्या जंगल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दरेगाव शिवारातील जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्