बजाज नगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री गिरे यांनी 27 डिसेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला आरोपीला बजाज नगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री गिरे यांनी दिली आहे.