Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: गांधी चमन येथील दिव्यांग पुनर्वसन केंद्रात दिव्यांग प्रमाणपत्र सुविधा सुरू करा – युवा सेना लोकसभा सचिव शुभम टेकाळे

Jalna, Jalna | May 6, 2026
जालना शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चमन येथील दिव्यांग पुनर्वसन केंद्रात दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याची सुविधा सुरू करण्यात यावी, अशी मागणी युवा सेना लोकसभा सचिव शुभम टेकाळे यांनी केली आहे. याबाबत माहिती देताना शुभम टेकाळे म्हणाले की, गांधी चमन परिसर हा रेल्वे स्थानक आणि बस स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी येत असल्यामुळे जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या दिव्यांग नागरिकांना येथे पोहोचणे सोयीचे ठरते. सध्या दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागत असून बस