मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्षा या शासकीय निवासस्थानी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Mumbai, Mumbai City | Feb 20, 2024
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, (ता.२०) फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. वर्षा या शासकीय निवासस्थानी पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.