जालना: समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणात मृतांच्या नातेवाईकांना 15 लाखांची मदत, जखमींना 4 लाख अर्जुन खोतकर नारायण कुचेचा मदतीने त
Jalna, Jalna | Apr 2, 2026 आज दिनाक 2 फेब्रुवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांना अखेर आर्थिक मदतीबाबत दिलासा मिळाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या आठ महिलांच्या कुटुंबियांना गुत्तेदाराकडून प्रत्येकी 15 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला. अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृहात यासंदर्भात महत्त्वा