सातारा: गणेशोत्सवात सातारा जिल्हा पोलीस दलाचा डॉल्बी मालकांना दणका; गणेश मंडळ अध्यक्ष आणि डॉल्बी मालकांवर गुन्हे दाखल
Satara, Satara | Aug 28, 2025
गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच सातारा जिल्हा पोलीस दलाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच विनापरवाना डॉल्बीचा वापर...