सुधागड: त्या काळरात्रीला झाली 36 वर्षे पूर्ण
1989 च्या महापुरातील मृतांना जांभुळपाडा स्मृतिस्तंभ जवळ श्रद्धांजली अर्पण
Sudhagad, Raigad | Jul 24, 2025
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा अंबा नदीला 23 जुलै 1989 रोजीच्या मध्यरात्री महापूर आला होता. या महापुराला गुरुवारी (ता.24)...