हवेली: शस्त्र बाळगल्या प्रकरणी सात अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात, पिंपरीतील डेअरी फार्म रोड आणि चिखलीत कारवाई
Haveli, Pune | Oct 19, 2025 पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पिंपरी आणि गुन्हे शाखा युनिट तीनने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सात अल्पवयीन मुलांना शस्त्र बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह अन्य दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.