आज सोमवार 3 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांशी बोलताना भाजपाचे विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांच्यावरती टीका केली असून, रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलू नये भाजप वरती टीका करताना रोहित पवार यांनी अगोदर आपल्या घरात बघावे अशी टीका आमदार संजय केनेकर यांनी केली आहे, रोहित पवार यांनी मोर्चाच्या दरम्यान संबोधित करताना भाजप वरती टीका केली होती या संदर्भात उत्तर देताना सदरील टीका संजय केनेकर यांनी आज रोजी केली आहे.