जालना: “मंमादेवी ते रेल्वे स्टेशन नवीन रस्ता, पुन्हा खोदकाम!” जालना मनपाच्या नियोजनशून्य कारभारावर संताप..
Jalna, Jalna | May 6, 2026 “मंमादेवी ते रेल्वे स्टेशन नवीन रस्ता, पुन्हा खोदकाम!” जालना मनपाच्या नियोजनशून्य कारभारावर संताप.. कोट्यवधींचा रस्ता उखडला; आधी काम का नाही? नागरिकांचा संताप उसळला, आधी काँक्रीट मग खोदकाम! जालना मनपाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह” आज दिनांक 6 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मंमादेवी ते रेल्वे स्टेशन या महत्त्वाच्या मार्गावर नुकताच तयार करण्यात आलेला नवीन डांबरी रस्ता पुन्हा फोडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्य