पतंग उडवण्याचा हंगाम सुरू झालेला आहे या काळात सर्वांनी पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा परंतु जर कोणी पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केला तर त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि नायलॉन मांजाची विक्री साठा करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस अधीक्षक परभणी रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे. नायलॉन मांजा मुळे सायकल मोटरसायकलवर जाणाऱ्या प्रवाशांचे गळे कापले जाऊन गंभीर दुखापती होऊन प्रसंगी जीवावर देखील बेतले जाते असे निदर्शनास आलेले आहे. या नायलॉन मांजाव