आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माननीय पंतप्रधान, भारत सरकार यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील योग पुरस्कार बाबत..
535 views | Ratnagiri, Maharashtra | Mar 26, 2025 आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी सन 2025 च्या पंतप्रधान योग पुरस्काराच्या प्रचार आणि प्रसारासाठी या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.सदर अर्ज हे MyGov portal द्वारे https://innovateindia.mygov.in/pm-yoga-awards-2025/ ऑनलाइन पद्धतीने दिनांक 31/3/2025 रोजी पर्यंत सादर करावयाचे आहे. तरी इच्छुक व्यक्ती / संस्था यांनी My Gov Portal वरील लिंकवर ऑनलाईन पद्धतीने रास्त अर्ज सादर करावे.