भंडारा: गोसेखुर्द धरणाचे ११ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले; १ हजार ४१० क्यूमेक पाण्याचा विसर्ग सुरू, सतर्कतेचा इशारा
Bhandara, Bhandara | Sep 11, 2025
गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे...