गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 5 जानेवारीला दुपारी 5 वाजताच्या समाधान दिलेल्या माहितीनुसार, गणेश शाखेच्या पथकाने मिळालेल्या उत्तम माहितीच्या आधारे छापा मार कार्यवाही करून नायलॉन मांजा सह एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे