नागपूर शहर: निवडणुका पारदर्शक व्हाव्या ; काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावर साधला निशाणा
काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते आज मोर्चात सहभागी होण्याआधी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यादरम्यान त्यांनी निवडणूक पारदर्शक व्हाव्या. असे मला त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.