चंद्रपूर: रहमतनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ५७.२६० ग्रॅम एमडी मॅफेड्रॉन ड्रग्स पावडरसह एकास पोलिसांनी केली अटक, गुन्हा दाखल
Chandrapur, Chandrapur | Aug 23, 2025
काल दि २२आगस्ट सायंकाळी ५ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, चंद्रपुर जिल्हयातील रहमतनगर...