अमरावती: मलकापूर येथे तान्हा पोळ्यानिमित्त 'सर्जा राजा व उत्कृष्ट गावभूषण पुरस्कार' सोहळा पार पडला
Amravati, Amravati | Aug 23, 2025
शेतकरी नेतृत्व श्रद्धेय स्व. शरद जोशी यांच्या जयंतीदिनी मलकापूर येथे तान्हा पोळा च्या निमित्ताने आज २३ ऑगस्ट शनिवार रोजी...