केळापूर: आर्मी केळापूर विधानसभा प्रमुख पदी तालुक्यातील दयानंद सोयाम यांची नियुक्ती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केळापूर तालुक्यातील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते दयानंद सोयाम यांची आर्णी केळापुर विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दिल्ली आहे.