कल्याण: डोंबिवली मध्ये महिला चोरांचा सुळसुळाट, भर दुपारी इमारतीत घुसून चोरी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
Kalyan, Thane | Sep 9, 2025
डोंबिवली परिसरामध्ये महिला चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. उल्हासनगर परिसरातील पश्चिमेकडील गुप्ता रोड येथे इमारतीत घुसून एका...