नांदेड: बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा 'बैल पोळा' सण जिल्ह्यात उत्साहात साजरा
Nanded, Nanded | Aug 22, 2025
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असून देशातील बहुतांश शेतकरी हे शेती करतात, शेती करतांना शेतकऱ्यांचा सोबती म्हणजे बैल...