रिसोड: स्मशानभूमी जवळ पोलीस असल्याची बतावणी लुटणाऱ्या आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत रिसोड पोलिसांची कारवाई
Risod, Washim | Aug 26, 2025
रिसोड शहरातील हिंदू स्मशान भूमी जवळ एका वृद्धास पोलिस असल्याची बतावणी करत लुटणाऱ्या आरोपींकडून रिसोड पोलिसांनी 35 हजार...