दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या सेवानिवृत्त लष्करी सुभेदार यांच्या घरात चोरट्यांनी मोठी चोरी करत सोन्या-चांदीचे दागिने रोकड असा नऊ लाख 39 हजारांचा ऐवजी लंपास केला ही घटना 26 सप्टेंबर रोजी दुपारी चार ते दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा या कालावधीत घडली शहरातील वरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉन जवळील घरात ही घटना घडली आहे.