30/11/2025 रोजी 15.30 वाजता मौजे जातेगाव येथे बाजारतळात मोकळ्या जागेत चिंचेच्या झाडाखाली ईसम नामे रावसाहेब जिजाराम काळे वय 34 वर्षे रा. जातेगाव ता. वैजापुर जि. छ. संभाजीनगर हा सोरट नावाचा जुगार हा पैशावर खेळताना व खेळवितांना मिळून आला म्हणून त्याचेविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे.