Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

जालना: बटन गोळ्यांची तस्करी करणारा इसम जाळ्यात; कदीम जालना पोलिसांची धाड, 325 गोळ्या जप्त

Jalna, Jalna | Apr 28, 2026
नशेसाठी वापरल्या जाणार्‍या बटन गोळ्यांची तस्करी करणार्‍या एका इसमाच्या मुसक्या कदीम जालना पोलिसांनी आवळल्या असून, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित औषधी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे शहरातील अवैध नशा विक्रीच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे. कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत नूतन वसाहत, जुना जालना पूलाखाली साईकीर्ती हॉटेल समोर गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली.
जालना: बटन गोळ्यांची तस्करी करणारा इसम जाळ्यात; कदीम जालना पोलिसांची धाड, 325 गोळ्या जप्त - Jalna News