वर्धेच्या विठ्ठल मंदिरात दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त भक्तांची गर्दी पहावयास मिळत आहे. सकाळपासुन विठ्ठल दर्शनाची आस घेऊन भाविक मंदिराकडे येत आहे. अश्यातच सकाळपासुन जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी बरसत आहे.यातही विठ्ठल भक्तांचा उत्साह कायम आहे. मंदिरासमोर लागलेली रांग ही भक्तीचे दर्शन घडाविताना दिसत आहे.वर्धेचे हे मंदिर प्राचीन असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तांची मंदियाली असते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर व्यवस्थापनानं बॅरिकेट लाऊन दर्शनाची सोय केली आहे सोबतच मंदिर परि