चोपडा: अडावद गावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून नेले पळवून, अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 4, 2025
चोपडा तालुक्यात अडावद हे गाव आहे. या गावातील एका भागात एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह राहत होती. दरम्यान...