वर्धा: सिंदी मेघे येथे घरफोडी:नगदी लंपास: रामनगर पोलिसात तक्रार दाखल
Wardha, Wardha | Nov 18, 2025 रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भागवत वासनिक राहणार सिंदी मेघे हे दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते, काही वेळाने घरी परत आले असता त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले,आत जाऊन पाणी केली असता घरातील सामान अस्तव्यस्त होते,तसेच अलमारी मध्ये ठेवून असलेले 70 हजार रुपये दिसून आले नाही,सदर वेळेत कुणीतरी चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सदर मुद्देमाल चोरून नेले असल्याचे तक्रार फिर्यादी यांनी रामनगर