28 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे यशोधरा नगर हद्दीतील विनोबा भावे नगर येथे हातात तलवार घेऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला यशोधरा नगर पोलिसांनी अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव साहिल उर्फ गुड्डू पठाण असे सांगण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे