ब्रह्मपूरी: सायगाटा च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
ब्रह्मपुरी तालुक्यातील सायगाटा हनुमान मंदिर वनपरक्षेत्रात काल सायंकाळच्या सुमारास वाघाच्या गुराखी ठार झाल्याची घटना अवघडची झाली आहे प्रमोद बाळकृष्ण राऊत वय 32 वर्ष राहणार लाखापूर असे वाघाच्या ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे वाघाने अचानक हल्ला केला व त्याला जागीच ठार केले