पुर्णा: कावलगाव येथे निघाला 9 फूट लांबीचा अजगर : सर्पमित्राने अजगर रेस्क्यू करून शेतकऱ्यांना केले भयमुक्त
Purna, Parbhani | Aug 11, 2025
पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथे बालाजी आडगावकर यांच्या शेतामध्ये 9 फुट लांब अजगर शेतात शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. ...