पतली साठी देणाऱ्या जनावरांना जीवदान देण्यात आले असून राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत राजापेठ फुलावर ही कारवाई करण्यात आली आहे मालवाहू वाहनातून एम एच 40 bg 38 58 येणाऱ्या आठ जनावरांना राजापेठ पोलिसांनी जीवदान दिले याप्रकरणी जिया उद्दीन हाफिसाउद्दीन यांच्यावर व अन्य एकावर गुन्हा दाखल केला ही कारवाई राजापेठ पुलावर करण्यात आली या संदर्भात पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहे