हिंगोली: बोगस डॉक्टर विरुद्ध कारवाई करा
अन्यथा आत्मदहनाचा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे इशारा
कडोळी येथील डॉ जाधव यांनी गैबिनाथ कुरवाडे यांना काही दिवसांपूर्वी औषध उपचार करत असताना त्यांनी केलेल्या उपचारांमुळे रिएक्शन आले होते मग त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना वाशीम येथील डॉक्टर देवळे यांच्या कडे अडमिट केले होते पण त्यानंतर काही दिवसांपुर्वी त्यांच्या कुटुंबीयां समवेत बोगस डॉक्टर विरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले होते पण आरोग्य विभाग कडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही म्हणून पुन्हा कुरवाडे यांच्या पत्नी सविता कुरवाडे यांनी