रिसोड: भोकरखेडा येथे दुचाकीला दुचाकीची धडक दोघेजण जखमी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Sep 17, 2025 रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथे दुचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये दोघ जखमी झाल्याची घटना दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी पावणे बारा वाजता घडली होती या प्रकरणी दिनांक 17 सप्टेंबर रोजी रिसोड पोलिसात गजानन सुदाम गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोटरसायकल चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजता दिली आहे