अकोला: भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून केंद्र सरकारचा धिंग्रा चौकात निषेध आंदोलन
Akola, Akola | Sep 14, 2025 भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून केंद्र सरकारचा निषेध आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यातील धिंग्रा चौकात शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी कडून सिंधूर डबी जमा करण्यात आली. हे सिंधुर ट्रक भरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार आहे. शेकडो महिलांनी पाकिस्तान आणि केंद्र सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केलीय. दरम्यान शिवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी भाजपवर आरोप केले. ते म्हणाले, केंद्र सरकार पाकिस्तानचे पाणी जर बंद करते.