भांडणात मध्य स्थिती करणे पडले महागात फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत तक्षशिला महाविद्यालय जवळ ही घटना घडली असून दोघांचा वाद सुरू असताना एकाने त्याच मध्यस्थी करत त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांनी मध्ये पडू नको आमचे आम्ही पाहून घेऊ असे मत काठीने त्याला मारहाण करत तिथून त्यांनी काढता पाय घेतला ही घटना तक्षशिला महाविद्यालयाजवळ घडली पुढील तपास पोलीस करत आहेत.