वर्धा जिल्ह्यात संपूर्ण देवळी नगरपरिषद, वर्धा नगर परिषदेतील प्रभाग 9 ब व 19 ब, हिंगणघाट 5 अ, 5 ब व 9 अ आणि पुलगाव येथील 2 अ व 5 अ या प्रभागासाठी सुधारीत निवडणूक कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या मतदान केंद्रावर निवडणूकांसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक साहित्य घेऊन जाणार असल्याने संपूर्ण देवळी नगर परिषद हद्दीसह वर्धा, हिंगणघाट व पुलगाव येथील मतदान होणा-या प्रभाग हद्दीतील शाळा व महाविद्यालयांना 20 डिसेंबर रोजीची सुट्टी जाहिर करण्यात आली असून असे जिल्हाधिकारी वान