कळंब: कळंब शहरातील आकाश कुटेमाटे यांची शिवसेना शिंदे गटाच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघ संघटक पदी नियुक्ती
कळंब शहरातील नगरपंचायत उपनगराध्यक्ष आकाश कुटेमाटे यांची शिवसेना शिंदे गटाच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघ संघटक पदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.