नगर: पाथर्डी पंचायत समिती साठी रिपब्लिकन सेना आग्रही, शासकीय विश्रामगृह येथे झाली बैठक
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे राजकारण तापले आहे आईला नगर जिल्ह्यातील युवा कार्यकर्ते आणि नेत्यांनी कंबर कसली असून पक्षांच्या बैठकींचा जोर वाढला आहे याच पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील पंचायत समितीच्या पहिल्या राखीव जागेसाठी सुरू केली आहे रिपब्लिकन सेनेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष अनिता गजभिये या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यासाठी आईला नगर शहरातील शास्त्री या ठिकाणी जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली