Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

साकोली तालुक्यातील चांदोरी उसगाव येथे 8 9 10 एप्रिलमध्ये असे तीन दिवस होणार बैलांच्या भव्य शंकर पटाचे आयोजन

Sakoli, Bhandara | Apr 7, 2026
चांदोरी येथे आठ एप्रिल पासून बैलांच्या भव्य पटाचे आयोजन सार्वजनिक पट समिती चांदीरी / अशोकनगर ,मक्कीटीला/राजुनगर, यांच्या वतीनेने..दि.०८,०९ व १० एप्रिल २०२६ रोज बुधवार, गुरूवार व शुक्रवारला बैलांचा ईनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम बशिक्ष ३१,००० रु. राहणार आहे. जिंकलेल्या व.पराजीत जोड्यांना देखील बक्षिसे मिळणार आहे. सहभागी होण्याचे पटसमितीने आवाहन केले आहे

MORE NEWS