हवेली: वाघोली येथे दुचाकी वर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली
Haveli, Pune | Aug 23, 2025
वाघोली येथील केसनंद रोड या ठिकाणी सदर घटना घडली आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने वाघोली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल...