दर्यापूर: "माझं कुंकू माझा देश" सरकार विरोधात उबाठा गटाचे दर्यापूर बस स्थानक येथे निदर्शने
“माझं कुंकू माझं देश” या सरकारविरोधी घोषणांनी दर्यापूर शहरातील बस स्थानक परिसरात आज सकाळी १०:३० वाजता वातावरण दणाणून गेले.उबाठा गटाच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवला.ज्या देशाने काश्मीर मध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी महिलांचे कुंकू पुसले अशा पाकिस्तान सोबत मॅच खेळल्या जात आहे तसेच सरकार महिला व सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत उबाठा गटाच्या महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.