करवीर: कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळ मध्ये भ्रष्टाचार - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गंभीर आरोप
Karvir, Kolhapur | Sep 8, 2025
कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी संघ अर्थात गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. गोकुळने दूध...