ठाणे: विटावा ब्रिज येथे हाईट बॅरियरला ट्रकचा धक्का लागल्याने हाईट बॅरियर रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प
Thane, Thane | Sep 11, 2025
विटावा ब्रिज येथे रस्त्याने जात असलेल्या एका ट्रक चा लागल्याने हाईट बॅरियर रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली होती....